शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

कोल्हापूर : काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी

लातुर : अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी

मुंबई : ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !

महाराष्ट्र : “मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

राष्ट्रीय : “पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

सातारा : शरद पवार यांची अवस्था केविलवाणी: चंद्रशेखर बावनकुळे

सातारा : जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही: उदयनराजे भोसले

कल्याण डोंबिवली : १० मे रोजी कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा

कल्याण डोंबिवली : ज्यांच्याकडे विकासाच्या बाबतीत काही सांगायला नसते, ते लोक जातीच्या राजकारणाचा आधार घेतात: खासदार कपिल पाटील

सोलापूर : देवेंद्र फडणवीसांची माढ्यासाठी नवी खेळी, धवलसिंहांच्या घरी करणार चहापान