शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण..., कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल

राष्ट्रीय : घटलेले मतदान कोणाच्या पथ्यावर? राजस्थानात प्रक्रिया पूर्ण; एनडीए क्लीन स्वीप देणार की काँग्रेस लावणार ब्रेक?

राष्ट्रीय : पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता

नाशिक : Nashik: नाशिकच्या उमेदवारीत ट्विस्ट! शांतिगिरी महाराजांना हवी महायुतीची उमेदवारी

जळगाव : या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट

मुंबई : राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी

मुंबई : महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच

सांगली : लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले

मुंबई : पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली

मुंबई : 'लोकमत'ची सुपर (VOTE) कार निघाली... तुम्ही येताय ना ? महाराष्ट्राच्या मतदारसंघांमध्ये जाणार