लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
साताऱ्यातील गोडोली येथील 'बांबूच्या मतदान केंद्रा'ने वाढविला मतदारांचा उत्साह - Marathi News | The bamboo polling station at Godoli in Satara boosted the enthusiasm of the voters | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पायाखाली रेडकार्पेट अन् डोक्यावर बांबूंचे छत, गोडोलीतील मतदान केंद्र ठरले आकर्षण

मतदानानंतर प्रत्येकाला दिले बांबूचे एक रोप ...

लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले... - Marathi News | Why is BJP asking for 400 seats in Lok Sabha elections? PM Modi himself said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...

पीएम मोदींनी मंगळवारी मध्य प्रदेशातील धार येथील सभेतून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ...

“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला - Marathi News | congress ramesh chennithala claims bjp pm modi card fails in maharashtra lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

Congress Ramesh Chennithala: महाराष्ट्रातील सुज्ञ जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार - Marathi News | Lok Sabha Election 2024: India Aghadi will change the constitution and give reservation to Muslims? BJP's counterattack on Lalu Prasad Yadav's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूंच्या विधानावर भाजपाचा पलटवार

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील नेते आणि आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण मिळालंच पाहिजे असं विधान केलं होतं. त्यावरून आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला - Marathi News | lok sabha election 2024 Narendra Modi slams lalu yadav over fodder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला

Lok Sabha Election 2024 Narendra Modi And Lalu Prasad Yadav : नरेंद्र मोदींचा झंझावाती प्रचार सुरूच आहे. प्रचाराच्या चौथ्या टप्प्यात मोदी मध्य प्रदेशातील धार येथे पोहोचले. मोदींनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप करत हल्लाबोल ...

"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | farooq abdullah says we had acceded to gandhiji india and not pm narendra modi, lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : हिंदू आणि मुस्लिम कोणत्याही प्रकारे वेगळे आहेत का? असा सवाल करत या द्वेषाला वाव देण्यास राजकारणी जबाबदार आहेत, असे फारूख अब्दुल्ला म्हणाले. ...

LokSabha2024: गणपतीपुळ्यातील मतदान केंद्रावर निसर्ग रक्षणाचा देखावा - Marathi News | Conservation as important as voting, The scene at Ganpatipule polling station is a special attraction | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :LokSabha2024: मतदानाप्रमाणे निसर्गरक्षण महत्वाचे; गणपतीपुळे मतदान केंद्रावरील देखावा विशेष आकर्षण

‘प्राचीन कोकण म्युझियम’च्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून अनोखा संदेश ...

अदृश्य शक्तीमुळेच निवडणूक काळात धमक्या व पैसे देण्याचे प्रकार - सुप्रिया सुळे - Marathi News | Threats and payments during elections are due to invisible forces Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अदृश्य शक्तीमुळेच निवडणूक काळात धमक्या व पैसे देण्याचे प्रकार - सुप्रिया सुळे

शरद पवार यांनी सहा दशके प्रेम व विश्वासाने जोडली होती, त्याला गालबोट लावायच काम अदृश्य शक्तीमुळे झाले ...