लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास - Marathi News | Uddhav Thackeray group candidates will win wherever there is a stolen bow and arrow symbol by Eknath Shinde group said Sanjay Raut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास

चोरीचा माल पचणार नसल्याचा टोला उद्धव सेनेचे संजय राऊत यांनी शिंदेसेनेला लगावला ...

"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी - Marathi News | This is an alarm bell for every dalit, backward, tribal in the country beware of I.N.D.I.A's intentions says PM Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी

दलीत, आदिवासी आणि मागास समाजाचे आरक्षण हिरावून धर्माच्या नावावर देण्याची काँग्रेसची इच्छा आहे. ही कल्पना नाही, हे घडले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...

मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा - Marathi News | Big News Case registered against branch manager of PDCC Bank in Baramati constituency for violation of code of conduct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

या प्रकरणी पुणे जिल्हा बँकेच्या वेल्हे शाखेच्या व्यवस्थापकावर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. ...

सांगली लोकसभेसाठी सुमारे ५८ टक्के मतदान; आता निकालाची उत्सुकता; ४ जूनला मतमोजणी - Marathi News | 58 percent voting for Sangli Lok Sabha; Now curious about the result; Counting of votes on June 4 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेसाठी सुमारे ५८ टक्के मतदान; आता निकालाची उत्सुकता; ४ जूनला मतमोजणी

महायुतीचे उमेदवार संजय पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील, अपक्ष विशाल पाटील यांच्यासह २० उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद झाले. निकाल ४ जून रोजी लागणार असला तरी आतापासून निकालाची उत्सुकता दिसून येत आहे. ...

महाराष्ट्राला लुटलेले वैभव प्राप्त करून देऊ, धुळ्यातील सभेत उद्वव ठाकरे यांचे आश्वासन - Marathi News | Let's get back the looted glory to Maharashtra, Uddhav Thackeray assured in the meeting in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :महाराष्ट्राला लुटलेले वैभव प्राप्त करून देऊ, धुळ्यातील सभेत उद्वव ठाकरे यांचे आश्वासन

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र याच पंतप्रधानांच्या काळात देशातील महिला सुरक्षित नाही. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्या राज्यात पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी साधी भेटही दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. ...

मतदानाची रील्स बनविणे आले अंगाशी, एकावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against one of them for making voting reels | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मतदानाची रील्स बनविणे आले अंगाशी, एकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Congress people are giving a clean chit to the terrorists of 26-11 Mumbai attack PM Modi's attack in Ambajogai beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल

मोदी म्हणाले, "महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत. शिंदेजींनी अत्ताच आपल्या भाषणात याचा उल्लेखही केला. ...

News & Views Live: बारामतीच्या लढाईत अखेरचा दिवसही गाजला आरोप-प्रत्यारोपांनी.. Lok Sabha Election - Marathi News | News & Views Live: The last day of the battle of Baramati was dominated by accusations and counter-accusations.. Lok Sabha Election | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :News & Views Live: बारामतीच्या लढाईत अखेरचा दिवसही गाजला आरोप-प्रत्यारोपांनी.. Lok Sabha Election

News & Views Live: बारामतीच्या लढाईत अखेरचा दिवसही गाजला आरोप-प्रत्यारोपांनी.. Lok Sabha Election ...