शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : “मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

जळगाव : केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर; चोपडा येथील सभेत शरद पवार यांची टीका 

ठाणे : राजाश्रय दिलेले गुंड तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको; जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला

छत्रपती संभाजीनगर : मोठी राजकीय खेळी! राज्यात भाजपची खरी लढत काँग्रेसशी; तर उद्धवसेनेचा सामना शिंदेसेनेशी

धाराशिव : नफ्यातील कंपन्या विकल्याने भविष्यात विकसित देश भारतावर वटारतील डोळे: प्रकाश आंबेडकर

मुंबई : “३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रीय : Smriti Irani : काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला...; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

राष्ट्रीय : राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी

रायगड : पूर्वीचा कुलाबा मतदार संघ करा ताकद दाखवतो, पंडित पाटील यांचे तटकरेंना आव्हान

ठाणे : एखाद्याने इच्छा व्यक्त करणे गुन्हा नव्हे - गणेश नाईक