शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

लातुर : पुन्हा भाजपा सरकार आल्यास गल्ली-गल्लीत गोध्रा, मणीपूर घडण्याची भीती: प्रकाश आंबेडकर

रत्नागिरी : इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे टीकास्त्र

पुणे : शब्दाचे पक्के असाल तर माघार घ्यायची तयारी करा; अमोल कोल्हेंचे आढळरावांना आव्हान

सातारा : माढ्यात ‘वंचित’ फॅक्टर गणित बिघडवणार!, भाजप अन् राष्ट्रवादीतच निकराची झुंज

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान

पुणे : कधीही न भेटणारे निवडणूक आली म्हणून भेटताहेत... लोकसभेबाबत मंथन थेट पीएमपीमधून

मुंबई : नद्यांचे पुनरुज्जीवन करा, पर्यावरणाला वाचवा; मुंबई उत्तरासाठी जाहीरनामा

कल्याण डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघात राजकीय ट्वीस्ट; उद्धव सेनेच्या रमेश जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

राष्ट्रीय : 'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

ठाणे : भिवंडीत शक्ती प्रदर्शन करीत कपिल पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती