शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : “PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार

सातारा : साताऱ्यात मतदान जागृतीसाठी अधिकारी दुचाकीवर; अनेक गावांतून मार्गस्थ..

ठाणे : ठाणे लोकसभेत वंचित बहुजन विकास आघाडीकडून डॉ. केंद्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

रत्नागिरी : राजकारणाच्या मैदानात, मैदानावरून राजकारण; मोक्याच्या मैदानांचे बुकिंग

जालना : अखेर अबोला संपला! रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकरांची गळाभेट

जालना : ४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा

महाराष्ट्र : “सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचा निकाल बघूनच मुंबईला जावे, आमदार पी. एन. पाटील यांनी लगावला टोला

सातारा : साताऱ्यात उद्या शरद पवार, फडणवीसांची तोफ धडाडणार

लातुर : मोदीनंतर आता 'गडकरी गॅरंटी'; मराठवाड्याच्या विकासाची नितीन गडकरींनी दिली ग्वाही