शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : कोण जिंकणार 'मैदान'? दक्षिण गोवा मतदारसंघात रंगतदार लढत

गोवा : रमाकांत खलपांचा ख्रिस्ती, मुस्लिमांवर भरोसा; भाजपकडून हिंदू मतांवर अधिक भर

गोवा : गोव्याचा मतदार जागृत; राज्य खूप सुशिक्षित, आधुनिक विचारांचे

महाराष्ट्र : रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

राष्ट्रीय : हा सगळा राजकीय खेळ...; प्रज्ज्वल रेवन्ना अश्लील व्हिडीओ प्रकरणावर पंतप्रधान मोदींचे भाष्य

रायगड : इंडियाची लाट बाहेर असली तरी रायगडात नाही,विजय आमचाच सुनील तटकरे यांचा विश्वास

महाराष्ट्र : शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका

सातारा : सातारा लोकसभेसाठी उत्साहात मतदानाला सुरूवात ; २३१५ मतदान केंद्रांवर अधिकारी आणि कर्मचारी तैनात

राष्ट्रीय : गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये मतदानासाठी सकाळपासूनच रांगा; सकाळी फिरायला येणाऱ्यांनी केले मतदान