शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : मतदारांच्या रांगा, यादीत नाव नसल्याने हिरमोड; अनेकजण निराश होऊन घरी परतले

रायगड : रायगडात मतदानाला गेलेल्या मतदाराचा मृत्यू; चक्कर येऊन खाली कोसळले होते

महाराष्ट्र : लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं

गोवा : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पहिल्या दोन तासात सर्वाधिक १७ टक्के मतदान

रायगड : राज्यात इंडिया आघाडी ३५ जागा जिंकेल, आमदार जयंत पाटील यांचा विश्वास; पाटील कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क

मुंबई : व्हिडीओ व्हॅन, हेलिकॉप्टरमधून लोकसभेचा प्रचार, निवडणुक प्रचारासाठी लागतात विविध २१ परवानग्या

सोलापूर : सोलापूर, माढा लोकसभेसाठी आज मतदान; जाणून घ्या सकाळच्या सत्रातील परिस्थितीचा आढावा

पुणे : लोकशाहीने मतदानरुपी अधिकार दिला आहे त्याचा उपयोग प्रत्येकाने करावा : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

पुणे : 'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर

गोवा : मतदारराजाचा दिवस; सर्वच उमेदवारांचे भवितव्य ११ लाख ८० हजार मतदार ठरवणार