लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
ठाण्यात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातोय मतदानाचा संदेश - Marathi News | Voting message is given at every experiment in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातोय मतदानाचा संदेश

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे. ...

दुपारची वेळ अन् पुण्यात मतदान थंडावले! शिरूरमध्ये मात्र दोन तासांत १६ टक्के मतदान - Marathi News | Afternoon time and polling in Pune cools down! In Shirur, however, polling was 16 percent in two hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुपारची वेळ अन् पुण्यात मतदान थंडावले! शिरूरमध्ये मात्र दोन तासांत १६ टक्के मतदान

तिन्ही लोकसभा मतदारसंघांच्या तुलनेत सर्वात कमी मतदान पुण्यात ३३.०७ टक्के इतके झाले असून शिरूर व मावळ मध्ये प्रत्येकी ३६.५४ व ३६.४३ टक्के मतदान झाले आहे.... ...

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी तीनपर्यंत ३६.५४ % मतदान; कर्जत, उरणमध्ये सर्वाधिक मतदान - Marathi News | 36.54% polling till 3 pm for Maval Lok Sabha constituency; Highest turnout in Karjat, Uran | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी तीनपर्यंत ३६.५४ % मतदान; कर्जत, उरणमध्ये सर्वाधिक मतदान

अकरानंतर पनवेल, कर्जत मतदारसंघात जास्त मतदान होत असल्याचे चित्र आहे... ...

परळीत मुंडे कुटुंबांचे नाथ्रा गावात एकत्र मतदान, भाऊ- बहिणींनी मतदारांचा वाढवला उत्साह - Marathi News | Parali Munde families vote together in Nathra village, brothers and sisters boost voters' enthusiasm | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत मुंडे कुटुंबांचे नाथ्रा गावात एकत्र मतदान, भाऊ- बहिणींनी मतदारांचा वाढवला उत्साह

मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना ना. पंकजा मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील जनता नेहमीच विकासाच्या बाजूने राहिली आहे, जातीपातीला त्यांनी कधीच थारा दिला नाही. बहिणीच्या ...

काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन - Marathi News | The Indian National Congress promises that Marathi will be given the status of a classical Indian language as soon as the All India Government is formed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन

लोकसभा निवडणुकीदरम्यान आता काँग्रेसने 'मराठी कार्ड' खेळल्याची चर्चा रंगत आहे. ...

Pune: सकाळी उत्साह मात्र दुपारी वेग मंदावला, दुपारी तीनपर्यंत कसब्यात ३५ टक्के मतदान - Marathi News | Enthusiasm for voting in the morning but slowed down in the afternoon, with 35 per cent voter turnout in the town | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकाळी उत्साह मात्र दुपारी वेग मंदावला, दुपारी तीनपर्यंत कसब्यात ३५ टक्के मतदान

कसबा विधानसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले.... ...

'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी - Marathi News | Amit Shah On Share Market Crash: 'Buy before June 4, there will be strong growth...', Amit Shah's big reaction about the stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी

Amit Shah On Share Market Crash : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेअर बाजारातील चढ-उतारावर महत्वाची प्रतिक्रिया दिली. ...

बीडमध्ये मतदारांमध्ये प्रचंड उत्साह, भर उन्हात मतदान केंद्राबाहेर रांगा - Marathi News | Enthusiasm among voters in Beed, queue outside polling station in hot sun | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये मतदारांमध्ये प्रचंड उत्साह, भर उन्हात मतदान केंद्राबाहेर रांगा

बीड जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३ टक्के मतदान ...