लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
‘पीओके’ ही लक्ष्मणरेखा नव्हे! परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन - Marathi News | pok is not laxmanrekha said foreign minister s jaishankar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘पीओके’ ही लक्ष्मणरेखा नव्हे! परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

१० वर्षांपूर्वीपर्यंत याबाबत कुणी शब्दही काढत नव्हते, आता मात्र तो भारतात कधी येईल, अशा चर्चेपर्यंत बदल झाल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. ...

भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं - Marathi News | Loksabha Election 2024 - BJP Uttar Bharatiya Morcha supports Raj Thackeray; Targeted on Sharad Pawar, Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंना स्थान काय असा खोचक सवाल शरद पवारांनी केला होता. त्यावर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. ...

राज ठाकरे होतील शिवसेनाप्रमुख; प्रकाश आंबेडकर यांचा दावा - Marathi News | raj thackeray to become shiv sena chief prakash ambedkar claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे होतील शिवसेनाप्रमुख; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, म्हणूनच मी म्हणेन की लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी मनसे शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केली जाईल.  ...

चार टप्प्यांत ६७ टक्के मतदान, ४५ कोटी लोकांनी बजावला हक्क; निवडणूक आयोगाने दिली माहिती - Marathi News | 67 percent voting in four phases 45 crore people exercise their right information given by the election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार टप्प्यांत ६७ टक्के मतदान, ४५ कोटी लोकांनी बजावला हक्क; निवडणूक आयोगाने दिली माहिती

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी झाली १ टक्का घट ...

सर्वाधिक श्रीमंत उमेदवार कोणत्या टप्प्यात? सहाव्या टप्प्यात प्रत्येक उमेदवाराकडे सरासरी ६.२१ कोटींची संपत्ती - Marathi News | which stage is the richest candidate in the sixth phase each candidate has an average wealth of 6 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वाधिक श्रीमंत उमेदवार कोणत्या टप्प्यात? सहाव्या टप्प्यात प्रत्येक उमेदवाराकडे सरासरी ६.२१ कोटींची संपत्ती

या सर्व उमेदवारांकडे सरासरी ६.२१ कोटींची संपत्ती आहे.  ...

हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात - Marathi News | Loksabha Election - Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray over Ghatkopar hoarding incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराची रंगत वाढली असून यात आक्रमकपणे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातायेत.  ...

लोकसभा निवडणुकीचे शेवटचे ३ दिवस पंतप्रधान मोदींचा वाराणसीत मुक्काम, १४ जागांसाठी प्रचार - Marathi News | pm narendra modi stay in varanasi for the last 3 days of lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीचे शेवटचे ३ दिवस पंतप्रधान मोदींचा वाराणसीत मुक्काम, १४ जागांसाठी प्रचार

उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागातील १४ जागांसाठी ते वाराणसीतूनच प्रचार करतील.  ...

भाजपची हॅट्ट्रिक की यंदा चकवा? तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे आव्हान - Marathi News | bjp hat trick or not this lok sabha election 2024 bitter challenge to retain the constituency for the third time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपची हॅट्ट्रिक की यंदा चकवा? तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे आव्हान

तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे  आव्हान यावेळी भाजपपुढे आहे. ...