शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : उमेदवार नसताना 'आम आदमी पार्टी'च्या सभेला प्रचंड गर्दी; 'मविआ'ला दिला पाठिंबा

महाराष्ट्र : बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण

पिंपरी -चिंचवड : कर्जत विधानसभा मतदारसंघात फेरमतदान घ्या; खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

राष्ट्रीय : नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला

राष्ट्रीय : 'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे

पिंपरी -चिंचवड : तृप्तीचा ढेकर अन् सुटकेचा निश्वास! बंदोबस्तावरील पोलिसांना न्याहारीसह जेवण-पाणी

राष्ट्रीय : 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

पिंपरी -चिंचवड : मावळ आणि शिरूरमध्ये आमदार, खासदार, सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; पहिल्या टप्प्याला प्राधान्य

महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- आता ती जबाबदारी...

पिंपरी -चिंचवड : मावळात मतदारांचा उत्साह! कोण शिकागो टू पिंपरी तर कोण लंडन ते थेरगाव, बजावला मतदानाचा हक्क