लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली - Marathi News | Lok Sabha Elections - After the removal of Article 370, Baramulla constituency broke the voting record of last 40 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडलं, यात काश्मीरमधील बारामूला लोकसभा मतदार संघातही मतदान झालं. ...

भर उन्हात मुंबईकरांचे मतदान; मुंबई ३४, तर ठाणे ३८ अंश तापमान - Marathi News | lok sabha election 2024 mumbaikars voting in heat temperature in mumbai 34 degrees and thane reach 38 degree celcius | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भर उन्हात मुंबईकरांचे मतदान; मुंबई ३४, तर ठाणे ३८ अंश तापमान

मुंबईकर मतदारराजा उत्साहाने बाहेर पडला खरा; मात्र वाढती आर्द्रता आणि तापमानाने मतदारांचा घाम काढला. ...

गजबजलेल्या मुंबईतील हॉटेल, दुकाने होती बंद; मतदानासाठी अनेक ठिकाणी शुकशुकाट - Marathi News | lok sabha election 2024 hotels shops in crowded mumbai were closed many places were witnessing silience | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गजबजलेल्या मुंबईतील हॉटेल, दुकाने होती बंद; मतदानासाठी अनेक ठिकाणी शुकशुकाट

मुंबईच्या प्रवेशद्वारासह अन्य मार्गांवर नेहमीप्रमाणे रहदारी दिसून आली नाही. ...

मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात मतदान; भांडुपच्या खिंडीपाड्यातील मतदान केंद्रात वीजपुरवठा खंडित - Marathi News | lok sabha election 2024 voting by mobile flashlight because power supply cut off in bhandup khindipada polling station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात मतदान; भांडुपच्या खिंडीपाड्यातील मतदान केंद्रात वीजपुरवठा खंडित

भांडुपच्या खिंडीपाड्यातील ओमेगा हायस्कूल येथील मतदान केंद्रात दुपारच्या वेळेस अचानक वीजपुरवठा खंडित झाला. ...

वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Death of Shiv Sainiks in Worli, Arvind Sawant target Election Commission held responsible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही या असुविधेचा त्रास झाला. एका निष्ठावंत शिवसैनिकाचा अशाप्रकारे अंत व्हावा हे दु:खदायक आणि क्लेशदायक आहे असं अरविंद सावंत यांनी सांगितले. ...

लोकप्रतिनिधींना मतदान केंद्रांवरील गैरसोयींचा फटका; शेडचा अभाव, पुरेसे पंखेच नव्हते - Marathi News | lok sabha election 2024 people representatives hit by inconvenience at polling stations by lack of sheds not enough fans in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकप्रतिनिधींना मतदान केंद्रांवरील गैरसोयींचा फटका; शेडचा अभाव, पुरेसे पंखेच नव्हते

पंखे, पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव करणाऱ्या शेडचा अभाव अशा एक ना अनेक गैरसोयींत सोमवारी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ...

भाजपसोबत जाणं ही राज ठाकरेंची अपरिहार्यता आहे का? Raj Thackeray Alliance with BJP - Marathi News | Is it inevitable for Raj Thackeray to go with BJP? Raj Thackeray Alliance with BJP | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :भाजपसोबत जाणं ही राज ठाकरेंची अपरिहार्यता आहे का? Raj Thackeray Alliance with BJP

भाजपसोबत जाणं ही राज ठाकरेंची अपरिहार्यता आहे का? Raj Thackeray Alliance with BJP ...

अजित पवारांचं भवितव्य बारामतीच्या निकालातून ठरण्याची चर्चा का? | Ajit Pawar Politics | Baramati - Marathi News | Why talk about Ajit Pawar's future being decided by the result of Baramati? | Ajit Pawar Politics | Baramati | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :अजित पवारांचं भवितव्य बारामतीच्या निकालातून ठरण्याची चर्चा का? | Ajit Pawar Politics | Baramati

अजित पवारांचं भवितव्य बारामतीच्या निकालातून ठरण्याची चर्चा का? | Ajit Pawar Politics | Baramati ...