लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
कल्याणमध्ये मृतांची नावे यादीत, तर जिवंत माणसांची नावे गायब - Marathi News | In Kalyan, the names of the dead are listed, while the names of the living are missing | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये मृतांची नावे यादीत, तर जिवंत माणसांची नावे गायब

मुंबई विद्यापीठ उपकेंद्रात मतदारांचे ठिय्या आंदाेलन ...

मिनिटांत मतदान... तासन् तास रांगेत... - Marathi News | Voting in minutes queuing for hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिनिटांत मतदान... तासन् तास रांगेत...

काही ठिकाणी केंद्रावर बांधण्यात आलेल्या शेडच्या बाहेर रांगा गेल्याने उन्हाचा मारा सहन करत मतदानाचा हक्क बजावावा लागला. ...

आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी - Marathi News | Lok Sabha Elections - BJP will come to power once again, Prashant Kishor prediction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी

जोपर्यंत इंडिया आघाडी सक्रीय झाली तोवर खूप उशीर झाला होता. भाजपाने पहिलेच त्यांचं नुकसान करणाऱ्या जागांवर फोकस केला होता असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.  ...

मतदारांची नावे गायब, एकाच कुटुंबाचे चार ठिकाणी मतदान; ठाणेकरांना आयोगाच्या ढिसाळ कामामुळे प्रचंड मनस्ताप  - Marathi News | Names of voters missing, same family voting in four places; Thanekars are very upset due to the sloppy work of the Commission | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदारांची नावे गायब, एकाच कुटुंबाचे चार ठिकाणी मतदान; ठाणेकरांना आयोगाच्या ढिसाळ कामामुळे प्रचंड मनस्ताप 

यावेळी इतका मनस्ताप होऊनही मतदानाची टक्केवारी वाढली तर त्याचे श्रेय ठाणेकरांच्या उत्साहाला असेल. मात्र जर टक्केवारी घटली त्याचे अपयश निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कामकाजाला जाईल. ...

कंगना रणौत जाऊन आलेल्या मंदिरांची स्वच्छता आवश्यक; काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचे वादग्रस्त उद्गार - Marathi News | Temples visited by Kangana Ranaut need to be cleaned; Congress candidate Vikramaditya Singh's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना रणौत जाऊन आलेल्या मंदिरांची स्वच्छता आवश्यक; काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचे वादग्रस्त उद्गार

दंग्र क्षेत्रातील टकोली गावातील एका प्रचारसभेत ते म्हणाले की, कंगना रणौत यांच्या आहारविषयक सवयींबाबत सोशल मीडियामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमधील देव समाजातील लोक खूप दुखावले गेले आहेत.  ...

काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली - Marathi News | Big advantage of BJP in Congress, AAP faction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली

दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागांसाठी सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील निवडणूक रणधुमाळीत उतरले आहेत. त्यांची एक निवडणूक सभा अजून व्हायची आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची एक सभा झाली. ...

मतमोजणीच्या २७ फेऱ्याअंती ठरणार औरंगाबादचा खासदार; एक हजार कर्मचारी लागणार - Marathi News | After 27 rounds of counting of votes, the MP of Aurangabad will be elected; A thousand employees will be required | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतमोजणीच्या २७ फेऱ्याअंती ठरणार औरंगाबादचा खासदार; एक हजार कर्मचारी लागणार

१२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, यासाठी २७ फेऱ्याअंती मतमोजणी करून निकाल लागणार आहे. ...

Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार - Marathi News | Arvind Kejriwal On Amit Shah statement mention pakistan rally in delhi Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार

Arvind Kejriwal On Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार पलटवार केला आहे. ...