गोव्यातील भारतीय जनता पक्षामध्ये थोडी खूशी, थोडा गम अशी स्थिती अजुनही आहे. भाजपाच्या ताब्यात असलेल्या दोन लोकसभा मतदारसंघांपैकी एक लोकसभा मतदारसंघ गमवावा लागल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजपाच्या कोअर टीमलाही दु:ख झाले. ...
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी (27 मे) मोदी पहिल्यांदाच आपला मतदारसंघ वाराणसीत पोहोचले आहेत. वाराणसीत धन्यवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. पण एका मतदारसंघात मात्र भाजपाचा दारुण पराभव झाला. ...
बाजोगाई शहर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आघाडी देणारे शहर आहे. आजतागायत झालेल्या सर्वच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला शहरातून कायम आघाडी राहते. याही वेळी शहराने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांन ...