२२व्या फेरीनंतर ५ लाख ३४ हजार ७६३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३ लाख ४८ हजार ७३५ मतं पडली आहेत. पवार यांनी १लाख ८६ हजार २८ मतांनी २२व्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे. ...
मतमोजणीच्या १८फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख १८ हजार ६१ मतांनी मागे टाकले आहे. ...
परेश रावल यांनी केलेले ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. कारण चौकीदार चोर है असे म्हणणाऱ्यांना त्यांनी या ट्वीटद्वारे अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. ...