शिवसेनेच्या कार्यालयात बुधवारपासूनच चहलपहल असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या ठिकाणी वाशिमवरून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यासोबतच मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली होती. ...
मतमोजणीच्या २४फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख ८१ हजार १८४ मतांनी मागे टाकले आहे ...
उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाची अखेर मतमोजणी आटोपली अन् निकालही हाती आले. मतदानाच्या तारखेची घोषणा ते मतदानाचा निकाल, अशी तब्बल अडीच महिन्यांची प्रक्रिया अत्यंत उत्साहात नागपुरात पार पडली. मात्र, ७५ दिवसांच्या या प्रक्रियेत कसल ...
नागपूर व रामटेकच्या मतमोजणीला सुरुवात होताच काँग्रेसकडून ईव्हीएम बदलण्यात आल्याची तक्रार करीत मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला. यानंतर मतमोजणीची प्रक्रिया पार पडेपर्यंत काँग्रेसकडून आक्षेपांचा भडीमार सुरूच होता. रामटेकचे काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये य ...
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करून भाजप-शिवसेना युतीच्या तिकिटावर विजय मिळविणारे रामदास तडस यांनी पुन्हा २०१९ मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. ...