लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यावर मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे प्रत्येक फेरीनुसार मतदान केंद्राबाहेरील उपस्थित शिवसैनिक जल्लोष करताना दिसून आले. ...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १९८० मध्ये काँग्रेसचे काझी सलीम निवडून आले होते. त्यानंतर मागील ३९ वर्षांमध्ये एकदाही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री एमआयएम-बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील निवडून येताच मुस्लिम बांधवांनी ...
बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपचा प्रभाव असल्यामुळे बागलाणचे भूमिपुत्र प्रतापदादा सोनवणे व त्यानंतर २०१४मध्ये डॉ. सुभाष भामरे यांना मताधिक्य देऊन लोकसभेत पाठविले. ...
लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघात पुन्हा एकदा भाजपला कौल देत मतदारांनी अशोक नेते यांना सलग दुसऱ्यांदा संसदेत जाण्याची संधी दिली आहे. नेते यांना २१ व्या फेरीअखेर ४ लाख ७७ हजार ३६७ तर काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी यांना ४ लाख ५ हजार ७८४ मतांचे दान मि ...
नागपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची पहिली फेरी जाहीर होऊन त्यात नितीन गडकरींनी आघाडी घेताच भारतीय जनता पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात जल्लोष सुरू झाला. गडकरींच्या मताधिक्क्यासोबत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे पक्ष क ...
:व्यक्ती कितीही मोठी झाली तरी ती ज्या ठिकाणी वाढली, संस्कारित झाली तेथील ऋण कधीही विसरत नाही. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रामनगर भागात राहत असले तरी विजयानंतर अगोदर महालातील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसराकडे गेले. खुद्द गडकरी व मुख्यमंत्री ...