लोकसभा निवडणूक मतदान मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जसेजसे पहिल्या-दुसऱ्या फेरीचे निकाल जाहीर होऊ लागले तसतसे परिसरातील हमरस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. ...
लोकसभा निवडणूक निकालाबद्दल नाशिक शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकाळपासून उत्सुकता लागून होती. निवडणुकीचे निकाल येऊ लागल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा आपण नक्कीच पाच लाख मतांनी पराभव करू, असा दावा करीत गडकरींकडून आपला पराभव झाला तर आपण राजकीय संन्यास घेऊ, असे आव्हान काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी दिले होते. आता गडकरी यांच्या एकतर्फी विजयामुळे पटोले हे राज ...
लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांचा १ लाख ६९ हजार ५७ मतांनी दणदणीत पराभव करीत मतदारसंघात भाजपची जादू कायम असल्याचे दाखवून दिले. ...
रावसाहेब दानवे यांनी सुरुवातीपासून लीड घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. शहरातील संभाजीनगर येथील पक्षाच्या कार्यालयासमोर येऊन कार्यकर्त्यांनी जमा होऊन फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. ...
लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे तालुक्यातील उमेदवार असल्याने अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना आघाडी मिळाली मात्र पन्नास हजारापेक्षा जास्त आघाडी मिळण्याच्या अपेक्षा फोल ठरल्या ...