लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार भावना पुंडलिकराव गवळी एक लाख १७ हजार ९३९ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला आहे. भावनाताई पाचव्यांदा लोकसभेवर निवडून गेल ...
नागपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एकूण ३० उमेदवार उभे होते. सर्वांनीच निवडणुकीत जोर लावला. प्रचार-प्रसार केला. आपल्या विजयाचे दावेही केले. परंतु गुरुवारी जशी मतमोजणी झाली, आश्चर्यचकित करणारे निकाल हाती आले. ३० पैकी २० उमेदवार एक हजार मतेही मिळवू ...
गेल्या वर्षभरात आणि ऐन निवडणुकीच्या पूर्वी राज्यात वंचित बहुजन आघाडी ही तिसरा पर्याय म्हणून पुढे आली. वंचित बहुजन आघाडीच्या सभांना होत असलेली गर्दी पाहता या निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांनी विशेष लक्ष वेधून घेतले होते. वंचितने राज्यभरात ४० लाखाव ...
हत्तीच्या चालीवर भाजप-काँग्रेस उमेदवाराच्या विजयाची गणिते ठरत होती. बसपाचा हत्ती हळूवारपणे का होईना प्रत्येक निवडणुकीत गतिशील राहिला आहे. त्याची मतांची संख्या ही वाढत गेली आहे. परंतु यावेळी बसपाचे सारेच गणित फेल ठरले. अनेक वर्षांनंतर बसपाने बाहेरचा उ ...
राज्यात ‘नोटा’ला सर्वाधिक २९ हजार ४७९ मते (२.४५ टक्के) पालघर लोकसभा क्षेत्रात, तर २४ हजार ५९९ मते (२.१५ टक्के) गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात मिळाली आहेत. ...