याआधी सुद्धा महिला लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. परंतु, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या महिला खासदारांन एवढा आकडा याआधी कधीच पहायला मिळाला नाही. ...
चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक भाऊराव जांभूळकर व शालिनीताई यांचे जावई डॉ. के. पी.यादव यांनी देशाच्या राजकारणातील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव केला आहे. ...
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी एक लाख ९१ हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळविला. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाला तिसऱ्या क्रमांकाची मते पडली असली तरी, निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीचे बापू बर्डे यांनी चार विधानसभा मतदारसंघात माकपाचे ...
मतमोजणीसाठी तब्बल अकराशे कर्मचारी व सहायक, त्यांना सहाय्य करण्यासाठी नऊशे सहकारी व पडद्याआड झटणारे तितकेच हातांनी जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी निर्धारित वेळेत पूर्ण केली. ...
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार हेमंत गोडसे यांनी सुमारे तीन लाख मतांनी विजय मिळविला खरा परंतु त्यांना अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या होमपिचवर डोकेवर काढू दिले नाही. ...