जालना लोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यानंतर बरोबर एक महिन्याने मतमोजणी होत आहे. या महिन्याभराच्या कालावधीत अनेक दावे, प्रतिदावे भाजप, काँग्रेसकडून केले जात होते. ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाने तगडा बंदोबस्त लावला आहे. ...
बीड लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीस गुरुवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ होईल. उमेदवारांची संख्या जास्त आणि व्हीव्हीपॅटची मतमोजणी करावी लागणार असल्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीर होणार असला तरी दुपारी दोन वाजेपर्यंत मतदानाचा कल स्पष्ट होईल. ...
बहुप्रतिक्षित लोकसभा निकालांसाठी राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांच्याकडून जय्यत तयारी झाली आहे. मतमोजणीच्या फेऱ्यांपासून विविध जबाबदाऱ्यांचे वाटप झाले आहे. मात्र असे असले तरी अनेक कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता आहे. कुणाची जीत होईल, कुणाची हार होईल. मात् ...
पं. जवाहरलाल नेहरू कळमना यार्ड परिसरात रामटेक व नागपूर या दोन्ही लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यासाठी दोन वेगवेगळे डोम तयार करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी बरोबर ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पोस्टल बॅलेट व ईव्हीएमची मोजणी एकाच वेळी सुरु के ...
लोकसभा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना पुण्यात जल्लोषाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. यात सध्या तरी भाजप आघाडीवर दिसत असून नगरसेवकांनी फ्लेक्स तयार करायला टाकले आहेत. दुसरीकडे भाजपचे नगरसेवक हेमंत रासने निकालासाठी मोठा पडदा लावणार असून गिरीश बापट य ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही तासांचा अवधी उरल्यामुळे नेते-कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य मतदारांची उत्सुकताही टोकाला पोहचली आहे. विविध राजकीय पक्षांचा उत्साह आणि एकूणच स्थिती लक्षात घेता निकालादरम्यान किंवा निकालानंतर उपराजधानीत कसलीही अनुचित ...