लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक निकाल

लोकसभा निवडणूक निकाल, मराठी बातम्या

Lok sabha election 2019 results, Latest Marathi News

लोकसभा निवडणूक निकाल 2019; रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने आघाडीवर - Marathi News | Lok Sabha election results 2019; In the Ramtek constituency you are the leader of the Shiv Sena | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभा निवडणूक निकाल 2019; रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने आघाडीवर

Ramtek Lok Sabha election results 2019; लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यापेक्षा बरीच मोठी आघाडी घेतली आहे.  ...

विकासाला खीळ घालणाºया काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदारांनी नाकारले - Marathi News | The voters rejected Congress-NCP's bid to bend the development | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विकासाला खीळ घालणाºया काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदारांनी नाकारले

सहकारमंत्री सुभाष देशमुख याची प्रतिक्रिया; पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे कार्य मतदारांना भावले ...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: लोकसभा निकालांचा विधानसभेवर प्रभाव दिसणार नाही : अशोक चव्हाण  - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2019: Lok Sabha polls will not show any effect in Vidhan Sabha election: Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: लोकसभा निकालांचा विधानसभेवर प्रभाव दिसणार नाही : अशोक चव्हाण 

पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारतो ...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: वंचित बहुजन आघाडीमुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचं स्वप्न भंगलं  - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2019: Congress-NCP's dream is broken due to the Vanchit Bahujan Aaghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: वंचित बहुजन आघाडीमुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचं स्वप्न भंगलं 

राज्यातील राजकारणात शिवसेना-भाजपा यशाचा फॅक्टर वंचित बहुजन आघाडी ठरल्याचं दिसून येतं. ...

लोकसभा निवडणूक २०१९: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी, दिला राजीनाम्याचा प्रस्ताव  - Marathi News | today people have clearly given their decision. I congratulate the PM and BJP -Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक २०१९: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी, दिला राजीनाम्याचा प्रस्ताव 

आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि यूपीएला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: गोडसे यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक तब्बल २लाख २ हजार मतांनी भुजबळ पिछाडीवर - Marathi News | Nashik Loksabha election result 2019: Godse's victory over formula to win 2 lakh 2 thousand votes Bhujbal trailing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: गोडसे यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक तब्बल २लाख २ हजार मतांनी भुजबळ पिछाडीवर

मतमोजणीच्या १७ फे-यांचे निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख २ हजार ४९६ मतांनी मागे टाकले आहे. ...

मतमोजणीवेळी आठ मतदानयंत्र पडले बंद - Marathi News | Eight polling booths were closed during counting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मतमोजणीवेळी आठ मतदानयंत्र पडले बंद

सोलापूर लोकसभा मतदारसंघ; एक तास १० मिनिटे मतमोजणी प्रक्रिया थांबली ...

Lok Sabha Election 2019 : पत्नी-मुलाचे यश असे साजरे करताहेत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, म्हणाले - अच्छे दिन आ गए...! - Marathi News | Lok Sabha Election 2019: dharmendra-congratulate-hema-malini-and-sunny-deol-on-loksabha-win-says-acche-din-aa-gye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lok Sabha Election 2019 : पत्नी-मुलाचे यश असे साजरे करताहेत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, म्हणाले - अच्छे दिन आ गए...!

देओल कुटुंबातील दोन प्रसिद्ध कलाकार लोकसभा निवडणुकीत यशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत. ...