गुरुवारी सकाळी मतमोजणी सुरू होताच निकालाचा ट्रेंड पाहता खा. डॉ. प्रीतम यांच्या मताधिक्यात प्रत्येक फेरी अखेर सुरुवातीला ५ ते ९ हजारांची व १३ व्या फेरीनंतर १२ ते १६ हजारांची आघाडी मिळत गेली. ...
अमरावती लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही राज्यात लक्षणीय ठरली. माजी कें द्रीय अर्थराज्यमंत्री तथा चारवेळा खासदार असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करणाऱ्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांच्याशी साधलेला हा संवाद. ...
जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतपर्यंत वेगवेगळ्या योजनांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून भरीव निधी विकासासाठी दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या विजयी उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज गुरुवारी सकाळी ८ वाजता एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या परिसरात सुरुवात झाली. निकाल ऐकण्यासाठी सहाही विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
लोकसभा निवडणूक मतदान मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जसेजसे पहिल्या-दुसऱ्या फेरीचे निकाल जाहीर होऊ लागले तसतसे परिसरातील हमरस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. ...
लोकसभा निवडणूक निकालाबद्दल नाशिक शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकाळपासून उत्सुकता लागून होती. निवडणुकीचे निकाल येऊ लागल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. ...