लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तारूढ पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सभा घेतल्या, तर विरोधकांनी शरद पवार यांच्यासह अन्य अनेक नेत्यांच्या सभा घेतल्या. परंतु ठाकरे- ...
लोकसभा मतदारसंघाच्या १९ व्या खासदार कोण होणार? हे जाणून घेण्यासाठी मतमोजणी केंद्रावर म्हणजेच बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडाऊन येथे सर्व उमेदवारांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. पहिल्या फेरीच्या निकालानंतर मतदारसंघाचा कौल कुणाला? यामध्ये चढ-उतार राहिल ...
अमरावती लोकसभेच्या महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांचे पक्षकार्यालय हे त्यांचे निवासस्थानच होते. गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या ते पाचव्या फेरीपर्यंत नवनीत राणा पिछाडीवर होत्या. तसे मतमोजणीचे 'अपडेट' येत होते. ...
शहरासह जिल्ह्यात मतदानप्रक्रियेसह मतमोजणीही गुरुवारी (दि.२३) शांततेत पार पडली. शहर पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पोलीस मुख्यालयस्तरावर सुक्ष्म नियोजन करत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कायदासुव्यवस्था अबाधित राहिली. ...
लोकशाहीच्या महोत्सवाचा गुरूवारी समारोप. त्यातही अमरावतीचे मतमोजणी केंद्राला भारत निवडणूक आयोगाने मुंबईसोबतच राज्यात आदर्श केंद्र म्हणून सन्मान दिला. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी ही सन्मानाची बाब ठरली. ...
वंचित घटकांच्या व्होटबॅँकेवर राजकारण करणाºया प्रस्थापित राजकीय पक्षांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने चांगलीच चपराक दिली. वंचित आघाडीकडे वळालेल्या दलित मतांमुळे यापुढील राजकारणाची दिशादेखील बदलली जाणार असल्याने संकेत मिळाले असून, भारि ...