लोकसभा निवडणुकीत शहरासह ग्रामीण भागावर वचर्स्व निर्माण करणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीचा वरचष्मा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाला तर दुसरीकडे राष्टवादीचे हेविवेट नेता छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीची वाटचाल अडखळली नव्हे महाआघाडील ...
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दोन लाखांच्या फरकाने विजय मिळवित जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार म्हणून इतिहासाची नोंद केली. या ऐतिहासिक विजयानंतर त्यांच्याशी साधलेला संवाद... ...
जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांचा मोठ्या मताधिक्याच्या फरकाने दणदणीत पराभव केला. ...
मला मिळालेले यश हे जनतेचे आहे. पुढील पाच वर्षांत वाहतूक, आरोग्यविषयक समस्या मार्गी लावणे, हे माझे ध्येय आहे. दळणवळणाचे सक्षम जाळे उभारण्यासाठी रेल्वे समांतर रस्ता, जलवाहतूक, चांगले रस्ते, मेट्रो मार्गी लावण्याला प्राधान्य देणार आहे. ...
चुरशीची आणि अश्चित निकाल म्हणून चर्चेत असलेली निवडणूक प्रत्यक्षात मात्र एकतर्फी झाल्याचे स्पष्ट झालेच, परंतु प्रत्येक फेरीनंतर वाढत गेलेल्या मताधिक्याने गोडसे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होत गेला. ...
शिवसेनेला राज्यात १७ ते २० जागा मिळू शकतील आणि त्यामध्ये नाशिकमधून हेमंत गोडसे इतिहास घडवतील, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तविल्यापासूनच शिवसेनेमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. ...
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि राष्टवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्यात सरळ लढत असल्याचे मानले जात असल्याने या दोघांच्याही कामगिरीकडे नाशिककरांचे लक्ष लागून होते. ...