lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉक अप

Lock Upp Latest news, मराठी बातम्या

Lock upp, Latest Marathi News

टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर हिचा ‘लॉक अप’ हा रिअ‍ॅलिटी शो चांगलाच लोकप्रिय झाला आहे. या शोमध्ये अभिनेत्री कंगना रणौत सूत्रसंचालन करत आहे. आतापर्यंत या शोमध्ये सहभागी झालेल्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनातील सिक्रेट्स जाहीरपणे सांगितले आहेत.त्यामुळे हा शो अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे.
Read More
पुण्यातील पोलीस स्टेशनच्या सेंट्रल लॉक अपमध्ये मृत्यू झालेल्या शिवाजी गरडचं काय झालं? - Marathi News | What happened to Shivaji Gard who died in the central lock up of police station in Pune? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पोलीस स्टेशनच्या सेंट्रल लॉक अपमध्ये मृत्यू झालेल्या शिवाजी गरडचं काय झालं?

घटनेचा तपास सीआयडी करत असले तरी प्रश्नांची मालिकाच सुरू ...

पुन्हा ‘लॉकडाउन’! 1 कोटी लोकांना घरात राहण्याचे निर्देश, वर्क फ्रॉम होम लागू - Marathi News | Lockdown in Bangkok! 1 crore people instructed to stay at home, work from home implemented | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुन्हा ‘लॉकडाउन’! 1 कोटी लोकांना घरात राहण्याचे निर्देश, वर्क फ्रॉम होम लागू

जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर या शहरातील लोकांना इशारा देण्यात आला आहे. ...

Anjali Arora Diwali Traditional Look: अंजली अरोराचा दिवाळी स्पेशल संस्कारी लूक; नेटकऱ्यांनी मात्र केलं ट्रोल - Marathi News | Anjali Arora Diwali Traditional Look Instagram video goes viral users troll her on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंजली अरोराचा दिवाळी स्पेशल संस्कारी लूक; नेटकऱ्यांनी मात्र केलं ट्रोल

MMS लीक प्रकरणामुळे पहिल्यांदा आली होती प्रसिद्धीझोतात ...

मुनव्वर फारुखीची गर्लफ्रेंड अन् अंजली अरोरा आमनेसामने; एकमेकींना पाहून दिली थक्क करणारी रिअ‍ॅक्शन - Marathi News | anjali arora and munawar faruqui gf nazil meet each other in dhaakad premier party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुनव्वर फारुखीची गर्लफ्रेंड अन् अंजली अरोरा आमनेसामने; एकमेकींना पाहून दिली थक्क करणारी रिअ‍ॅक्शन

Anjali arora: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नाजिल आणि अंजली एकमेकींना भेटतात. ...

पूनम पांडेने सांगितलं 'लॉकअप' शोमध्ये टॉपलेस होण्याच कारण, ज्यामुळे आली होती चर्चेत - Marathi News | Poonam Pandey opens up on her t-shirt strategy during the lockup show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूनम पांडेने सांगितलं 'लॉकअप' शोमध्ये टॉपलेस होण्याच कारण, ज्यामुळे आली होती चर्चेत

Poonam Pandey : पूनम पांडे म्हणाली की, लॉकअपने मला बालपणीची आठवण दिली. पैसे नसल्याने टेलरिंगपासून ते पापड लाटण्यापासूनची सगळी कामे केली. ...

Lock Upp शो जिंकल्यानंतर Munawar Fauquiला लागली लॉटरी, आता लवकरच दिसणार आणखी दोन शोमध्ये ! - Marathi News | Bigg boss ott 2 makers to approach munawar faruqui | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp शो जिंकल्यानंतर Munawar Fauquiला लागली लॉटरी, आता लवकरच दिसणार आणखी दोन शोमध्ये !

70 दिवस संघर्ष केल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui ) याने ‘लॉक अप’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आता तो आणखी दोन शोमध्ये दिसणार आहे. ...

मुनव्वर फारुकीने केली अंजलीची फसवणूक; शो संपताच दिसला 'मिस्ट्री गर्ल'सोबत - Marathi News | lock upp winner munawar faruqui ditches anjali arora romantic picture viral with mystery girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुनव्वर फारुकीने केली अंजलीची फसवणूक; शो संपताच दिसला 'मिस्ट्री गर्ल'सोबत

Munawar faruqui: शो संपल्यानंतर मुननव्वरने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका मुलीसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यातील जवळीक पाहून मुनव्वरने अंजली अरोराची फसवणूक केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. ...

mother day 2022: 'पूनम पांडेची आई होणं सोपं नाही'; अभिनेत्रीनेच सांगितली आईच्या संघर्षाची कहाणी - Marathi News | mother day 2022 poonam pandey feels grateful as her mother forgive her mistakes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पूनम पांडेची आई होणं सोपं नाही'; अभिनेत्रीनेच सांगितली आईच्या संघर्षाची कहाणी

Poonam pandey: लॉक अप (Lock Upp) या शोमध्ये पहिल्यांदाच पूनमच्या आईने हजेरी लावली आणि तिची आई सर्वांसमक्ष आली. ...