lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉक अप

Lock Upp Latest news

Lock upp, Latest Marathi News

टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर हिचा ‘लॉक अप’ हा रिअ‍ॅलिटी शो चांगलाच लोकप्रिय झाला आहे. या शोमध्ये अभिनेत्री कंगना रणौत सूत्रसंचालन करत आहे. आतापर्यंत या शोमध्ये सहभागी झालेल्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनातील सिक्रेट्स जाहीरपणे सांगितले आहेत.त्यामुळे हा शो अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे.
Read More
Lock Upp शो जिंकल्यानंतर Munawar Fauquiला लागली लॉटरी, आता लवकरच दिसणार आणखी दोन शोमध्ये ! - Marathi News | Bigg boss ott 2 makers to approach munawar faruqui | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp शो जिंकल्यानंतर Munawar Fauquiला लागली लॉटरी, आता लवकरच दिसणार आणखी दोन शोमध्ये !

70 दिवस संघर्ष केल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui ) याने ‘लॉक अप’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आता तो आणखी दोन शोमध्ये दिसणार आहे. ...

मुनव्वर फारुकीने केली अंजलीची फसवणूक; शो संपताच दिसला 'मिस्ट्री गर्ल'सोबत - Marathi News | lock upp winner munawar faruqui ditches anjali arora romantic picture viral with mystery girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुनव्वर फारुकीने केली अंजलीची फसवणूक; शो संपताच दिसला 'मिस्ट्री गर्ल'सोबत

Munawar faruqui: शो संपल्यानंतर मुननव्वरने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका मुलीसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यातील जवळीक पाहून मुनव्वरने अंजली अरोराची फसवणूक केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. ...

mother day 2022: 'पूनम पांडेची आई होणं सोपं नाही'; अभिनेत्रीनेच सांगितली आईच्या संघर्षाची कहाणी - Marathi News | mother day 2022 poonam pandey feels grateful as her mother forgive her mistakes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पूनम पांडेची आई होणं सोपं नाही'; अभिनेत्रीनेच सांगितली आईच्या संघर्षाची कहाणी

Poonam pandey: लॉक अप (Lock Upp) या शोमध्ये पहिल्यांदाच पूनमच्या आईने हजेरी लावली आणि तिची आई सर्वांसमक्ष आली. ...

Lock Upp Winner : मुनव्वर फारूकी ठरला ‘लॉक अप’ चा पहिला विजेता, बक्षिसात मिळाल्या ‘या’ गोष्टी - Marathi News | Lock Upp winner: Munawar Faruqui bags the trophy, wins a cash prize of Rs 20 lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुनव्वर फारुकी ठरला ‘लॉक अप’ चा पहिला विजेता, बक्षिसात मिळाल्या ‘या’ गोष्टी

Lock Upp Winner : काल ‘लॉक अप’ या बहुचर्चित शोचा ग्रँड फिनाले पार पडला. ‘लॉक अप’ची ट्रॉफी कोण जिंकतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मुनव्वर फारुकी हा शोचा विजेता ठरला. ...

Lock Upp: साईशा किंवा पुनम पांडे नव्हे तर 'ही' स्पर्धक घेते सर्वाधिक मानधन; एका आठवड्याची फी ऐकून व्हाल थक्क - Marathi News | from anjali arora to poonam pandey these contestants of lock upp are charging high fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp: साईशा किंवा पुनम पांडे नव्हे तर 'ही' स्पर्धक घेते सर्वाधिक मानधन

Lock Upp: सध्या या शोमधील साईशा शिंदे, पूनम पांडे, शिवम हे काही स्पर्धक सातत्याने चर्चेत येत आहेत. त्यामुळे हे स्पर्धक सर्वात जास्त मानधन घेत असतील असं प्रेक्षकांना वाटतं. ...

Lock Upp: पूनम पांडे पुन्हा आली चर्चेत, 'लॉक अप'मध्ये सर्वांसमोर केली आंघोळ; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Lock Upp: Poonam Pandey is back in the spotlight, taking a public bath in 'Lock Up'; Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp: पूनम पांडे पुन्हा आली चर्चेत, 'लॉक अप'मध्ये सर्वांसमोर केली आंघोळ; व्हिडीओ व्हायरल

Lock Upp Update: पूनम पांडे (Poonam Pandey) सध्या 'लॉक अप'मध्ये खूप चर्चेत आहे. नुकताच तिचा आंघोळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

Lock Upp: कंगना राणौतने 'लॉक अप'मध्ये केला हा धक्कादायक खुलासा, म्हणाली- मी आठ वर्षांची असताना... - Marathi News | Kangana ranaut stunning pictures in red latex gown raises the temperature see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp: कंगना राणौतने 'लॉक अप'मध्ये केला हा धक्कादायक खुलासा, म्हणाली- मी आठ वर्षांची असताना...

Lock Upp : मी एका कपलसोबत थ्रूपल रिलेशनशिपमध्ये होते..., सायशा शिंदेचा खळबळजनक खुलासा - Marathi News | Lock Upp Saisha Shinde Reveals That She Was In Throuple Relationship With Girlfriend And Boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी एका कपलसोबत थ्रूपल रिलेशनशिपमध्ये होते..., सायशा शिंदेचा खळबळजनक खुलासा

Lock Upp Show : सायशा शिंदे (Saisha Shinde) हिने तिचं आणखी एक डार्क सीक्रेट उघड केलं आहे. तिनं सांगितलेलं हे डार्क सीक्रेट ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. ...