लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रवास करून आलेल्या किंवा उपनगरीय रेल्वे प्रवास करणाºया प्रवाशांना तात्पुरत्या निवासासाठी ‘पॉड’ हॉटेल उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
घोटी : येथील टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना आधीप्रमाणे फास्टटॅगमधून टोलमाफी देणे हा स्थानिकांचा हक्क आहे. स्थानिक वाहनांकडून फास्टटॅगच्या नावाखाली टोल घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करण्याची तयारी स्थानिक रहिवाश्यांनी केली ...