अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना ट्रॅकचे मेंटेनन्स करणाऱ्या टीआरटी मशीनमध्ये बिघाड झाल्याने मशीन खाली सापडून 36 वर्षीय राजू जगडे या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. तर या अपघातात वासुदेव भावद ...
मुंबईत सध्या रोज ३०० ते ४०० या संख्येने नवे रुग्ण आढळतात. हे प्रमाण अत्यल्प आहे. शिवाय मुंबईत सर्व धार्मिक स्थळांना परवानगी दिली आहे. मंदिरात संख्येचे कोणतेही बंधन फारसे पाळले जात नाही. शहर बस वाहतूक सेवा किंवा बाजारातली गर्दीदेखील कमी नाही. ...
सध्या नियमित रेल्वे फेऱ्यांच्या तुलनेत आता मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ९० टक्के फेऱ्या होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी पाहता लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी पाहता लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते, अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम ...
मुंबईकरांसाठी नव्या वर्षात लोकल सेवा सुरू करण्यात येईल. राज्य सरकार यासंदर्भात सकारात्मक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्तरावर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर ...
Mumbai Local: मुंबई-ठाणे जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांत सातत्याने घट होत असली तरी अद्याप सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. ...