लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य

Literature, Latest Marathi News

आजकाल पुरस्कार आणि सन्मान देवघेवीचे विषय : डॉ. आनंदप्रकाश दीक्षित - Marathi News | Now a days the topic of the award and honor in the same of get together : Dr. AnandPrakash Dixit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजकाल पुरस्कार आणि सन्मान देवघेवीचे विषय : डॉ. आनंदप्रकाश दीक्षित

‘आता माझी ही अवस्था मानधन स्वीकारण्याची नाही, देण्याची आहे. ...

सांस्कृतिक श्रीमंती जपणारे जळगावचे व.वा वाचनालय - Marathi News | Jalgaon University Library | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सांस्कृतिक श्रीमंती जपणारे जळगावचे व.वा वाचनालय

१४२ वर्षांची परंपरा असलेल्या जळगाव येथील व.वा. वाचनालयाचा वर्धापन दिन १ जुलै रोजी साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर वाचनालयाचा जळगावच्या जडण-घडणीत असलेला सहभाग, वाचनालयाला मान्यवरांनी दिलेल्या भेटी, सांस्कृतिक परंपरा, वाचनालयाचे सर्वांगीण उपक्रम याचा ज् ...

जगभरातील आईचं हृदय जाणून घेण्याचा प्रवास - Marathi News | A journey to know the mother's heart around the world | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जगभरातील आईचं हृदय जाणून घेण्याचा प्रवास

जळगाव येथील उद्यमी महिला पतसंस्थेने ‘मदर्स आॅन व्हिल्स’ हा उपक्रम आयोजित केला होता. या अंतर्गत ६० दिवसात २० राष्ट्रांचा प्रवास करणाऱ्या माधवी सहस्त्रबुद्धे, उर्मिला जोशी व शीतल वैद्य-देशपांडे यांचे अनुभव कथनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानिमिताने या तिघ ...

औरंगाबादच्या साहित्य क्षेत्रातही डोकावतेय ‘विश्व मराठी परिषद’ - Marathi News | World Marathi Parishad's wave in Aurangabad's literary field | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या साहित्य क्षेत्रातही डोकावतेय ‘विश्व मराठी परिषद’

प्रस्थापित साहित्य संस्थांमध्ये वाढलेले राजकारण सामान्य वाचकांना आणि नवोदित लेखकांना त्यांच्या परिघात फिरकूही देत नाही. ...

सांगली-मिरजेमध्ये रूजतेय अनोखी वाचन चळवळ, संकल्पना पुस्तक पेटीची - Marathi News | Unique reading movement in Sangli-Mirage | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली-मिरजेमध्ये रूजतेय अनोखी वाचन चळवळ, संकल्पना पुस्तक पेटीची

आजकाल मुले वाचत नाहीत, अशी तक्रार नेहमीच पालक करतात. या समस्येचे उत्तर शोधत एका व्हॉटस्-अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सजग पालकांनी वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी ह्यवाचन कट्टाह्ण उपक्रम सुरू केलाय. जिथे मूल-तिथे पुस्तक ही संकल्पना घेऊन सध्य ...

आग विझवणारी वाळूच जेव्हा पेटते! - Marathi News | Marathi novel on sand snuggling | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आग विझवणारी वाळूच जेव्हा पेटते!

वाळू उपशामुळे एकूणच मानवी जीवनावर त्याचा कसा विपरित परिणम झाला आहे, याचे वास्तव गोदंी येथील शिक्षक विजय जाधव यांनी पांढरकवड्या या कादंबरीतून मांडले आहे. ...

वैचारिक बाबींना उत्तर विचारांनीच मिळायला हवे - मोहन शिरसाट - Marathi News |  Should get ideas from the thoughts only - Mohan Shirsat | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वैचारिक बाबींना उत्तर विचारांनीच मिळायला हवे - मोहन शिरसाट

लोकमत न्यूज नेटवर्क व वाशिम :तब्बल तीन वर्षे कठीण परिश्रम घेवून सन २००४ मध्ये ‘ वाशिम जिल्ह्याचा इतिहास’ हे ... ...

‘कोमसाप’तर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी आवाहन - Marathi News | Appeal for 'literature Awards' by 'KMSP' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘कोमसाप’तर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी आवाहन

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङ्मय पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. ...