नॅशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्ली व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे दोन दिवसीय बाल साहित्य मराठी अनुवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर उपस्थित होत ...
भारताचे सार्वभौम एकात्म व अखंडतेसाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्याविषयी प्रत्येकाने कृतज्ञता बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ देवकर्ण मदन यांनी केले. ...
कृतज्ञता इतके सुरेख आणि कृतघ्नता इतके कुरूप, दुसरे काही नाही, असे पु.लं. म्हणून गेले. त्यामुळे, आधी माणूस वाचता येणे गरजेचे आहे. समाजाला माणूस समजावून सांगणाऱ्या आणि माणसाला माणसाशी जोडणाऱ्या साहित्यिकांची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि स ...
महामंडळाचे अध्यक्ष ‘स्थळ पाहणी’साठी नाशकात आले असताना त्यांनी ज्या शब्दात उस्मानाबादची पाठराखण केली होती, त्या शब्दांमधूनच ही पाहणी केवळ दिखावा असल्याचा प्रत्यय येत होता. त्यामुळे साहित्य संमेलन हे उस्मानाबादला देण्यात येत असल्याची अध्यक्ष कौतिकराव ढ ...
कडासने यांनी ज्येष्ठ शायर इकबाल अशर यांनी लिहिलेली ‘उूर्द हैं मेरा नाम, मैं खुसरौ की पहेली, मैं मीर की हमराज, गालीब की सहेली...’ ही गझल सादर करून उूर्द भाषेचा प्रवास अधोरेखित केला. ...