लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अमेरिकेतील मराठी माणसांच्या महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी कोल्हापूरातील साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
सकारात्मक विचाराने जनसेवा, लोककल्याणाचे ध्येय ठरवा. त्यानुसार दृष्टिकोन बाळगा. ध्येय साधण्याबाबत मेहनत करून आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षा दिल्यास निश्चितपणे यश मिळेल. केवळ रोजी-रोटीसाठी नव्हे, तर जनतेचा सेवक होण्याचे ध्येय ठेवून केंद्र अथवा राज्याच् ...
पुस्तकांमुळे जग बदलण्याची इच्छा आणि शक्ती निर्माण करण्याची क्षमता असते, असे मत दिल्ली विश्वविद्यालयाच्या झाकीर हुसैन दिल्ली कॉलेज (सायं.) च्या सहायक प्राध्यापक व लेखिका डॉ. नीलिमा चौहान यांनी व्यक्त केले. ...
शुभंकरोती या संस्थेतर्फे २१ व २२ डिसेंबर रोजी महाल येथील दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथे ‘बाल सहित्य संमेलन’ आयोजित करण्यात येत आहे. आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे. ...
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, करवीरनगर वाचन मंदिर (कनवा) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १४) आणि रविवारी (दि. १५) दुसरे विभागीय साहित्य संमेलन कोल्हापुरात होणार आहे. कनवाच्या विश्वनाथ पार्वती गोखले सभागृहातील संमेलनाचे अध्यक्ष ज् ...