ठाण्यातील व्यास क्रिएशन्सने सुरू केलेला बालखजिना हा महाराष्ट्रातील निम्म्या जिल्ह्यांत पोहोचला आहे. नांदेडमध्येही हा बालखजिना पोहोचला असून एकाच वेळी त्या ठिकाणी १०० बालवाचनालये सुरू करण्यात आली आहे. ...
विद्यार्थ्यांमधील भविष्यातील साहित्यिक घडविण्यासाठी ग्रंथमहोत्सव उपयोगी ठरणार आहेत. समाजात वाचन चळवळ रूजविणे, हे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चांगल्या पुस्तकांमुळे सकारात्मक दृष्टी ...
मराठी ग्रंथ संग्रहालय , ठाणे आयोजित कथा - काव्य स्पर्धेसाठी स्पर्धकांकडून त्यांनी लिहिलेल्या कथा - काव्य मागविण्यात आले होते. रविवारी उत्कृष्ट कथा - काव्याना पारितोषिक देण्यात आले. ...
ग्रामीण भागातील मुलांमध्ये साहित्याची अभिरुची निर्माण व्हावी, बालसाहित्याचा समृद्ध वारसा त्यांच्यापर्यंत पोचावा, या उद्देशाने २७वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन अहमदनगरमधील शेवगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. ...
प्रासंगिक : अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संसदेचे आंबेडकरी विचारवेध संमेलन आज दि. १७ डिसेंबर रोजी नांदेड येथे संपन्न होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षीय बीजभाषणाचा हा संपादित अंश. ...
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘भाषा, साहित्य आणि अनुवाद यांचा सहसंबंध’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय चर्चासत्र झाले. ...