सातारा : व्यवसाय व नोकरीच्यानिमित्ताने महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीयांना मराठी भाषेचे अप्रुप आहे. रोजच्या सामान्य व्यवहारात त्यांना सुलभपणे मराठीतून संवाद साधता यावा, यासाठी जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती परप्रांतीयांसाठी लवकरच मराठी वर्गाचे आयोजन करणा ...
बुकशेल्फ : कवी विलास वैद्य हे चाळीस वर्षांपासून ते कविता लिहितात. त्यांचा ‘गलफ’ हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. यानंतर आता त्यांचा ‘माझ्या प्रयोगशील देशात’ हा दुसरा कविता संग्रह मंगळवारी (दि.२) हिंगोली येथे प्रकाशित होत आहे. या निमित्ताने ...
देशात संविधान बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी गाफिल राहू नये, सावध व्हा, असा इशारा ठाणे येथे भरलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी येथे दिला. ...
महाराष्ट्रात अजूनही वैचारिक निरक्षरता आहे, असे मत प्रा. तेज निवळीकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत श्री. म. माटे स्मृतिव्याख्यान गुंफताना ते बोलत होते. ...
घुमान येथे झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पंजाब सरकारने सर्वतोपरी साहाय्य केले होते. प्रकाशसिंग बादल यांनी या संमेलनाला राज्य सरकारचा अधिकृत दर्जा दिला होता. ...
नैतिक मूल्ये केवळ शिक्षणातून नाही तर संपूर्ण समाजातून गायब होत आहे. पुस्तकातील शिक्षण आणि समाजातील वास्तव यातील तफावत जेव्हा विद्यार्थ्याला दिसते तेव्हा त्याला नैतिक मूल्ये कशी देणार? ही विसंगती बाजूला सारून सुसंगती साधण्याची आज गरज आहे, असा विचार म ...
स्वत:ची अंगठी मोडून व भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्ज स्वरूपात घेऊन शाळा ई-लर्निंग करणार्या देठेवाडी येथील शिक्षक रवींद्र गायकवाड यांचा सत्कार २ अंगठ्या देऊन करण्यात आला. हा विशेष सत्कार हे या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आकर्षण ठरले. ...