लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य, मराठी बातम्या

Literature, Latest Marathi News

मुले पुस्तकांपर्यंत जात नसतील तर पुस्तके मुलांपर्यंत न्या - Marathi News | If the children do not go to the books, take the books to the children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुले पुस्तकांपर्यंत जात नसतील तर पुस्तके मुलांपर्यंत न्या

Nagpur News मुले पुस्तकांपर्यंत जात नसतील तर पुस्तके मुलांपर्यंत नेण्याचे उपक्रम राबवा, असे आवाहन राज्यस्तरीय पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष एकनाथ आव्हाड यांनी केले. ...

साहित्यिकांनी प्रश्न विचारण्यासोबत उत्तरेही द्यावीत - डॉ. वि. स. जाेग  - Marathi News | Writers should ask questions as well as give answer, dr vs jog at 68th Vidarbha Sahitya Sammelan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :साहित्यिकांनी प्रश्न विचारण्यासोबत उत्तरेही द्यावीत - डॉ. वि. स. जाेग 

६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन ...

६८ वे विदर्भ साहित्य संमेलन : 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम'वर राजकारणी बोलले; साहित्यिक मात्र गप्प - Marathi News | 68th Vidarbha Sahitya Sammelan: Politicians spoke on 'Fractured Freedom' book but litterateur remained silent | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :६८ वे विदर्भ साहित्य संमेलन : 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम'वर राजकारणी बोलले; साहित्यिक मात्र गप्प

साहित्यिकांचे तोंड कुणी बंद केले ? ...

चंद्रपुरात आजपासून तीन दिवस साहित्य रसिकांसाठी मेजवानी! - Marathi News | 68th Vidarbha Sahitya Sammelan: A three-day literary feast in Chandrapur for literature lovers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात आजपासून तीन दिवस साहित्य रसिकांसाठी मेजवानी!

६८ वे विदर्भ साहित्य संमेलन : विविध विषयांवरील १६ सत्रांसाठी साहित्यिक दाखल ...

साहित्य व संस्कृती मंडळ व अध्यक्षांची काहीही चूक नाही; राजीनामा देणार नाही- सदानंद मोरे - Marathi News | Sadanand More There is nothing wrong with the Board of Literature and Culture and the President; Will not resign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्य व संस्कृती मंडळ व अध्यक्षांची काहीही चूक नाही; राजीनामा देणार नाही- सदानंद मोरे

मोरे म्हणाले, निवड प्रक्रिया बघता साहित्य व संस्कृती मंडळ व अध्यक्षांची यात काहीही चूक नाही... ...

जुन्याच कोषात अडकलेल्या साहित्यिकांपासून समाजाला धोका: शेषराव मोहिते - Marathi News | Society is threatened by writers trapped in the same old treasury: Sesha Rao Mohite | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुन्याच कोषात अडकलेल्या साहित्यिकांपासून समाजाला धोका: शेषराव मोहिते

घनसावंगीतील ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. शेषराव मोहिते यांचे परखड मत ...

कवी पवन नालट यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार - Marathi News | Yuva Sahitya Akademi to poet Pawan Nalat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कवी पवन नालट यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार

Nagpur News साहित्य अकादमीच्या  युवा साहित्य पुरस्कारासाठी यंदा अमरावती येथील तरुण कवी पवन नालट यांची निवड करण्यात आली आहे. ...

सुधाकर गायधनी यांच्यावर बिरलॅण्ड देशाचा पोस्टल स्टॅम्प - Marathi News | Postal stamp of Birland country on Mahakavi Gaidhani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुधाकर गायधनी यांच्यावर बिरलॅण्ड देशाचा पोस्टल स्टॅम्प

Nagpur News आंतरराष्ट्रीय मराठी महाकवी सुधाकर गायधनी यांच्या काव्यक्षेत्रातील जागतिक योगदानाबद्दल स्टेट ऑफ बिरलॅण्ड या देशाने जगातील काही मोजक्या विश्व-प्रसिद्ध साहित्यिकांसोबत एक पाउंड किमतीचा पोस्टल स्टॅम्प काढला आहे. ...