लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी

Liquor ban, Latest Marathi News

दारूविक्रेत्यांचा दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षावर चाकूहल्ला - Marathi News | Chakuhala on the chairmanship of Drunkenness Women Board | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दारूविक्रेत्यांचा दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षावर चाकूहल्ला

दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षावर दारूविक्रेत्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शहरात डांगरी वॉर्डात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. ...

दारूबंदीच्या जिल्ह्यात ९५५ जणांना मद्य परवाने - Marathi News | Drunk licenses for 90 people in Darubandi district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दारूबंदीच्या जिल्ह्यात ९५५ जणांना मद्य परवाने

दारूबंदीच्या वर्धा जिल्ह्यात मद्य बाळगण्याकरिता मागील सहा महिन्यांत तब्बल ९५५ जणांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून माजी सैनिकांसह, सर्वसामान्य व्यक्तींनी मद्यपरवाने मिळविले. जिल्ह्यात १९७५ ला शासनाने दारूबंदी केली. ...

दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळणार - Marathi News | Alcoholics will be smiling | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळणार

गांधी जिल्ह्यात दारूबंदी असताना येथे दारूचे पाट वाहतात, परिणामी, सर्वसामान्यांना जगणे अवघड झाले आहे. येत्या काळात शहरातील सर्वच दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळणार, अशी माहिती नव्यानेच रुजू झालेले अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना द ...

दारू विक्रेत्या महिलेकडून १४० बाटल्या केल्या जप्त - Marathi News | Liquor seller seizes 3 bottles from woman | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारू विक्रेत्या महिलेकडून १४० बाटल्या केल्या जप्त

दारूविक्री करीत असलेल्या महिलेच्या घरी धाड मारून मुक्तिपथ गाव संघटनेने देशी दारूच्या १४० बाटल्या जप्त केल्या. तालुक्यातील वासाळा येथे ही कारवाई मंगळवारी केली. निशा मेश्राम असे दारूविक्रेत्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल ...

पारधी समाजातील महिलांचे दारूबंदीसाठी नेर येथे निवेदन - Marathi News | Request for Drunkenness of Women in Pardhi Community at Ner | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पारधी समाजातील महिलांचे दारूबंदीसाठी नेर येथे निवेदन

दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत आहे, भांडण-तंटे वाढले आहे. यामुळे दारू विक्री थांबविण्यात यावी, अशी विनंती पारधी समाजातील महिलांनी पोलिसांना केली आहे. यासंदर्भात ठाणेदार पितांबर जाधव यांना निवेदन देण्यात आले. ...

मद्यपी चालकांना दोन तासात बडतर्फ करणार : दिवाकर रावते - Marathi News | The alcoholic driver will suspend in two hours : Divakar Raote | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मद्यपी चालकांना दोन तासात बडतर्फ करणार : दिवाकर रावते

पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकावर एसटी चालकाने मद्यपान करून बेकायदेशीररित्या शिवशाही बसचा ताबा घेऊन, बेदरकारपणे बस चालवून अपघात घडवला. ...

आरमोरीतील १३ दारू विक्रेत्यांना अटक - Marathi News | Three liquor vendors arrested in Armory | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरमोरीतील १३ दारू विक्रेत्यांना अटक

लोकमतने आरमोरी शहरात विविध ठिकाणी विकल्या जाणाऱ्या दारूची माहिती उघड करताच पोलिसांनी गंभीर दखल घेत धडक कारवाईला सुरूवात केली आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लोकमतने दि.१८ व २१ जुलैच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. ...

३९ हजारांचा दारूसाठा जप्त - Marathi News | 90 thousand ammunition seized | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :३९ हजारांचा दारूसाठा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहराच्या हद्दीतील स्टेशन फैल परिसरात शहरात होणाऱ्या घरफोडी संदर्भाने गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे नाकाबंदी करीत दारू वाहतूकप्रकरणी दोघांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून एकूण ३९ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त कर ...