शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) परिसरात अधिष्ठाता कार्यालयाच्या मागील भागात कचऱ्याच्या टबमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल्सचा ढीग आढळून आल्याने खळबळ उडाली. ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहितेदरम्यान अवैध दारूचे उत्पादन, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूचा महापूर वाहण्याची दाट शक्यता आहे. छुप्या मार्गाने दारू आणण्यासाठी उमेदवारांच्या पंटरांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे; परंतु हा महापूर रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिर ...
एक्साईजच्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून बनावट विदेशी मद्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे भरारी पथकाने चिंचोली ते ब्राम्हणवाडा थडी मार्गावर पाळत ठेवली. दरम्यान अमोल मदने हा मध्यप्रदेशातून दुचाकीने येत असल्याचे पथकाला दिसून आला. वाहनास ...
नगरसेवकाला सहकार्य करावे अथवा दारूबंदीचे समर्थन करावे, अशी गोची या कारवाईने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. यापूर्वी दीपक जयस्वाल यांच्याविरूद्ध दारू तस्करीचे गुन्हे दाखल असून याचा छडा लावणार असल्याची माहिती उपविभागीय प ...
काही दिवसांपूर्वी लक्ष्मीदेवपेठा येथे तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर दराडे यांच्या उपस्थितीत दारूविक्री बंद करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. येत्या काही दिवसात दारूविक्री न थांबल्यास मोठ्या प्रमाणात अहिंसक कृतीचा निर्णय ...
विशेष ग्रामसभेत दारुबंदीच्या विषयावर चर्चा करु न अवैध दारु विक्र ी बंदीचा निर्णय घेऊन ठराव मंजूर केला. घेतलेल्या ठरावानुसार दारुबंदी समितीच्या महिलांनी पोलिसांनी या परिसरातील अवैध दारु विक्री ७ दिवसात बंद करण्याची मागणी केली.अन्यथा आंदोलन छेडण्याचा इ ...