क्राईम ब्रँचने कुख्यात महिला डॉन चंदा ठाकूर हिला मद्याची तस्करी करताना रंगेहात पकडले आहे. ती आपल्या अड्ड्यावरून दारूच्या पेटीची विक्री करीत होती. मात्र कारवाईदरम्यान पोलिसांना चकमा देऊन ती पसार झाली. ...
लॉकडाउन असतानाही लपून-छपून दारू विक्री करणाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर आणि सातारा शहरामध्ये पोलिसांनी कारवाई करून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ३० हजारांचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे. ...
कारवाईमध्ये 950.40 ब. लि. विदेशी मद्य व 167 ब.लि. ताडी जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क सांगली च्या अधीक्षक किर्ती शेडगे यांनी दिली. ...
मद्यालये बंद असल्यामुळे तळीरामांची अस्वस्थता टोकाला गेली आहे. दुसरीकडे चोरट्यांनी मद्यालयांवर वक्रदृष्टी फिरवली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर दोन बीअर बारमध्ये चोरी झाली. ...
बीअर, रमसह विलायती मद्याची घरून विक्री करणाऱ्या गोधनीतील एका बार मालकाला आणि त्याच्या मेव्हण्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून बिअर, रम आणि व्हिस्कीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. ...
सर्वत्र लोकडाऊन असतानाही दारू गाळणाऱ्या पोटगाव आणि विसोरा येथील हातभट्टीचालकांचा १५ क्विंटल म्हणजेच १५०० किलो मोहसडवा पोलीस पाटील आणि मुक्तिपथ गावसंघटनांनी पकडून नष्ट केला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली. ...
सध्या लॉकडाऊन असतानाही अनेक ठिकाणी लपूनछपून दारूची दुकाने तसेच हातभट्ट्या सुरू आहेत. हे समजताच उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून महिन्याभरात तब्बल ७९ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून बारा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. ...