खरेतर दारू ही राज्याच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. यामुळेच राज्ये दारुच्या दुकानांना परवानगी देण्याची मागणी करत होते. लॉकडाऊनच्या पहिल्या काही दिवसांत हरियाणामध्ये ही दुकाने सुरु ठेवण्यात आली होती. ...
देशातील अनेक राज्यांत ४० दिवसांहून अधिक काळानंतर सोमवारी मद्याची दुकाने उघडली गेली आणि दुकानाबाहेर लोक सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत नसल्यामुळे ...
लॉकडाऊनदरम्यान काही भागांना सवलत देण्यात आली असली तरी संपूर्ण नागपुरात दारू बंदच राहणार आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच नागपूर शहरात दारूबंदी राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता जिल्हधिकारी रवींद्र ठाकरे यांनीसुद्धा संपूर्ण नागपूर जिल ...