तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या वाकडी व मोहगाव परिसरातून शहरात दारूचा पुरवठा होत असतो. परिणामी या भागातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वाकडीलगत सुरू असलेल्या हातभट्टीवर धडक टाकली. येथून १ ...
चारचाकी वाहनातून एमआयडीसी पडोली दाताळामार्गे चंद्रपुरकडे दारुची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महर्षी विद्यालय दाताळा वळणाजवळ नाकाबंदी करुन एमएच ३४ ए ०८०४ या वाहनाला थांबवून तपासणी करुन ...
नागभीड पोलिसांनी अवैध मोहा दारुविक्री करणाऱ्या विरोधात विशेष मोहीम राबवून एक लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भद्रावती पोलिसांनी दोन ठिकाणी धाड टाकून आठ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक केली. राजुरा पोलिसांनी द ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बर्डी परिसरात पाळत ठेवली. दरम्यान एमएच ३१ सीआर ०३२२ क्रमांकाचे चारचाकी वाहन क्रमांकाची चारचाकी वाहन दारूची तस्करी होत होती. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केल्यानंतर राहूल टेंभुर्णे याच्या घरासमोर हे वाहन थांबले. दरम्यान व ...
अहेरी, सिरोंचा व मुलचेरा तालुक्यात गुळाची दारू मोठ्या प्रमाणात काढल्या जाते. अनेक अनेक जण यासाठी गुळाची अनधिकृतपणे साठवणूक करून दारू गाळणाऱ्यांना त्याची विक्री करतात. अशाच प्रकारे आलापल्ली येथील नामदेव पैका रेड्डी याने गुळाची साठवणूक करून ठेवल्याची म ...
भुदरगड तालुक्यातील कूर गावच्या हद्दीत गुरुवारी (दि. १८) रात्री गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणारा मालवाहतूक कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आला. ...