क्वालीस या वाहनातून पुयार मार्गे इटखेडा गावाकडे अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून अर्जुनी-मोरगाव पोलिसांना मिळाली. यावर पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी लगेच सहायक पोलीस निरीक्षक भुते, ज्ञानेश्वर बोरकर, श्रीकांत मेश्रा ...
दिवसभर आणि रात्रीही ज्या मुख्य मार्गावर दारू ढोसली जाते त्याच मार्गावर व्यसनमुक्तीची देशभर चळवळ राबविणाऱ्या गाडगेबाबांचे समाधीमंदीर आहे. जगविख्यात गाडगेबाबा मंदीरमार्गावर वावरणाऱ्या दारूड्यांमुळे, उघडपणे चालणाऱ्या दारूच्या गुत्त्यामुळे गाडगेबाबांच्या ...
बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना सुमारे १ लाख १५ हजार २४ रुपये किमतीच्या दारूसह ८० हजारांची चारचाकी मिळून सुमारे १ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क कुडाळ कार्यालयामार्फत सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरा येथे ही ...
यामध्ये १ लाख २० हजार रुपये किंमतीची ८०० नग देशी दारू, मारुती सुझुकी कार ४ लाख रुपये असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी दुलंदर सहारे, प्रभुचरण नायडू रा. मिंढाळा ता. नागभीड यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...