अवैध मद्य विक्री व वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेंतर्गत आंबोली शिवारात शुक्रवारी (दि. ११) पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईत अवैध मद्यासह ९ लाख १५ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आ ...
जिल्हा पाेलीस अधीक्षक व अतिरिक्त पाेलीस अधीक्षकांनी अवैध दारू, जुगार व इतर अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे साेपविली आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे पथक गडचिराेली शहरात गस्त घालत असताना ...
महिलांनी पुढाकार घेतला आहे. काही वर्ष गावात दारूबंदी कायम राहिली. मात्र थोडी ढील मिळताच दारू विक्रेत्यांनी महिलांना धमकाविणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले. यासोबतच पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांची साथ सोडली. यामुळे गावात पुन्हा दारूचा पूर वाहू लागल ...
पोलीस उपनिरीक्षक गिरीश राणे सहाय्यक फौजदार शेंडे, सिंगाडे रात्रगस्तीवर असताना, राष्ट्रीय महामार्ग खरबी नाका दरम्यान संशयीत चारचाकी दोन गाड्यांना थांबविण्यात आले. चारचाकी गाडीनंबर एम. एच.३४ के. २०३४ यातील चालक दिपक शांताराम दुमाने (३०), प्रशांत सदाश ...
'dry day' scope limited by High Court शिक्षक व पदवीधर मतदार संघातील निवडणुकीमुळे विविध जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या ''''ड्राय डे''''च्या आदेशाची व्याप्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी मर्यादित केली. ...