कुठे पत्नी तर कुठे पती सतत मोबाइलमध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे दोघांचाही तीळपापड होतो. यातूनच अनेक दाम्पत्यात वाद निर्माण होतात. काही प्रकरणात पती दररोज दारूच्या नशेत झिंगाट होऊन घरी येतो. त्यामुळे दररोज वाद होतात. काही ठिकाणी सासरच्या जाचातून सुनेचा ...
अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत अनेकांनी दारूची लुटालुट केली होती. यानंतर पोलिसांनी ट्रकमधून दारू काढून पोलीस ठाण्यात आणली. येथे दारूची मोजणी करण्यात आली. ही दारू झारखंडमधील तीन वेगवेगळ्या ब्रँडची ...
गावागावात दारूविरोधात महिलांनी मोहीम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दारूबंदी न केल्यास तुम्हाला निवडणुकीत सहकार्य करणार नाही, अशी भूमिका देखील महिला मंडळी घेत आहे. ...
सन २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री फोफावली होती. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान जिल्ह्यातील मद्यप्रेमी दारू बंदी हटण्याची चातकाप्रमाणे ...
देशी दारू सेवन करण्यासाठी दाेन रुपये, विदेशी दारूसाठी पाच रुपयांचा दरदिवशी परवाना आवश्यक आहे. या नियमांचे कोणीही मद्य विक्रेता पालन करीत नाही. जिल्ह्यात देशी दारू १५२, विदेशी दारू ३२, बियर बार ३५०, तर बिअर शॉपीची ४५ दुकाने आहेत. यापैकी एकाही मद्य विक ...