याबाबत लवकरच जिल्हा प्रशासनाला निवेदन देणार आहोत. त्यानंतर आठवडाभराचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर माेठे आंदोलन करणार असल्याचा इशाराही पुगलिया यांनी यावेळी दिला. ...
चंद्रपुरातील जगन्नाथ बाबा नगरात परवानगी दिलेले देशी दारू दुकान हटविण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिक आंदोलन करीत आहेत. पोलिसांनी डोळेझाक करून दुकानदाराच्या बाजूने अहवाल सादर केला आणि जिल्हा प्रशासनाने स्थानांतरण व दुकान वाटपाला मंजुरी दिली, असा आरो ...
एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचा जोर सुरू असताना २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यातील तळीरामांनी तब्बल २३.५८ कोटी लिटर विदेशी दारू रिचवल्याची माहिती समोर आली आहे. ...
Liquor Ban In Bihar: बिहार सरकारने पहिल्यांदा मद्यपींना दंडात्मक कारवाई करून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मात्र मद्यपान केल्यानंतर पकडली गेलेली व्यक्ती पहिल्यांदा पकडली गेली आहे की, दुसऱ्यांदा, हे कसे कळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
बुधवारी रात्रीच्या सुमारास बसस्थानक परिसरात देवळी-पुलगाव मुख्य मार्गावर मद्यपीने १० ते १२ दारूच्या बाटल्या फोडल्या यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. ...
Nitish Kumar statement on Liquor Ban: ''दारुबंदीनंतर भाजीपाल्याची विक्री वाढली. जे पैसे लोक दारू पिण्यासाठी खर्च करायचे ते आता भाजीपाला खरेदीवर खर्च करतात.'' ...
भैय्या यादव याने हा कारखाना थाटला होता. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या माध्यमातून ही बनावट दारू शहरातील विविध अवैध दारू गुत्त्यांवरून त्याची विक्री केली जात होती. स्पिरीट व इतर घातक रसायनांचा वापर करून ही दारू तयार करण्यात येत हेाती. २०० लीटर स्पिरीटपा ...