Wardha News पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पदभार स्वीकारताच महिनाभरातच ‘रिझल्ट’ देत तब्बल ७७५ दारू विक्रेत्यांवर कारवाईचा दंडुका उगारून १ कोटी १७ लाख ५८ हजार रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला. ...
उत्पादन शुल्क विभागाची मद्यविक्री करण्यासाठीची नियमावली ही कठोर आहे. मात्र, मद्यविक्रेते या नियमावलीचे पालन करत नाहीत, हे वास्तव आहे. कोणीही यावे आणि दारू घेऊन जावे, असा प्रकार सुरू आहे. परवाना असलेल्या व्यक्तीलाच दारू देणे बंधनकारक आहे. अन्यथा अशा ...
वर्धा हा दारूबंदीचा जिल्हा असतानाही याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत होती. शहरासह जिल्ह्यातील गल्लीबोळांमध्ये देशी-विदेशींचे घोट रिचविले जात होते. शहरासह ग्रामीण भागात गावठी दारूभट्ट्यांनी आपले जाळे पसरविले होते. मात्र, पोलीस अधीक्षक न ...
दारू विक्रीसाठी परवानाधारक दुकानाची गरज आहे की नाही, हा प्रश्न पडताे. पैसे जास्त दिले की, काेणत्याही चायनीज सेंटरवर अथवा ढाब्यावर सहजरीत्या दारू उपलब्ध हाेत आहे. पण ढाब्यांवर दारू प्यायल्यावर बेड्या पडणार असून चालकाला लाखाेंचा दंड हाेणार आहे, पण ही क ...