कोपरगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे वाभाडे निघत असताना ग्रामीण भागात अवैध धंदेही तेजीत आहे. त्यामुळे शनिवारी सरपंचांनी तातडीची ग्रामसभा बोलावून पढेगाव गावात दारुबंदीचा ठराव संमत करण्यात आला. ...
गावातली दारू तर बंद झाली, आता गावातील तंबाखू, खर्रा, नस गुडाखूची विक्री बंद व्हायला हवी, ही जाण ठेवून तालुक्यातील भगवानपूर व्यसनमुक्ती गाव संघटनेकडून गावात सर्रास होणारी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. ...
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दुपारी २ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर दारूच्या ४८ बॉटल्सची तस्करी करणाऱ्या आरोपीला रंगेहाथ अटक करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केले आहे. ...
जिल्ह्यात होत असलेल्या अवैध दारू विक्रीवर आळा बसावा यासाठी जिल्हा पोलिसांनी शनिवारी (दि.१४) धाडसत्र राबविले. यामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात देशी व मोहफुलाची दारू जप्त केली. ...
सावंगी पोलिसांनी नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी चार दारूविक्रेत्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी दारू व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त क ...
कणकवली रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी दारू जप्त केली. या दारुची किंमत ४ हजार ९०० रुपये आहे. रेल्वेची तपासणी करताना पोलिसांना ही दारू आढळून आली. शनिवार ७ एप्रिल रोजी ओखा एक्सप्रेसमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेली ही दारू राज्य उत्प ...
लग्न समारंभासाठी अनेकजण दुकानातून रेडिमेड कोट विकत घेतात किंवा टेलरकडून बनवून घेतात. परंतु चंद्रपूरच्या एका युवकाने आपली शक्कल लढवून खास दारूच्या तस्करीसाठी एक कोट तयार करून घेतला. त्यात दारूच्या बॉटल ठेवण्यासाठी ३० कप्पे तयार केले. कोट घेऊन नागपुरात ...
गावाकडची बंद पडलेली दारुची दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने परवाने नूतनीकरणाचे नियम शिथिल केल्याने जिल्ह्यातील सर्वच बंद दुकाने सुरू होण्याच्या मार्गावर असून, कोणत्याही परिस्थितीत बंद दुकाने सुरू करायचीच, असेच शासनाच्या आदेशातून ध्व ...