लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी

Liquor ban, Latest Marathi News

गतिमंद मुलींच्या बालगृहासमोर बंद खोलीत सुरू होता बनावट दारूचा मिनी कारखाना - Marathi News | A mini factory of fake liquor was running in a closed room in front of the children's home | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गतिमंद मुलींच्या बालगृहासमोर बंद खोलीत सुरू होता बनावट दारूचा मिनी कारखाना

तिघे बनावट दारू तयार करीत असल्याचे आढळून आल्याने मुद्देमालासह या तिघांना ताब्यात घेतले. ...

मुलाकडून दारुड्या वडिलांचा डोक्यात दगड घालून खून; मुळशीतील घटना - Marathi News | Drunk father stoned to death by son Occurrence in Poud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाकडून दारुड्या वडिलांचा डोक्यात दगड घालून खून; मुळशीतील घटना

मुलाचे वडील दररोज दारू पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे ...

Ahmednagar: हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेसह एकावर गुन्हा; कोपरगाव तालुक्यातील कारवाई  - Marathi News | Ahmednagar: A crime against a woman selling hand-baked liquor; Action in Kopargaon Taluk | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेसह एकावर गुन्हा; कोपरगाव तालुक्यातील कारवाई 

Ahmednagar: कोपरगाव तालुक्यातील खडकी व कोकमठाण शिवारात बेकायदा हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईतून बुधवारी(दि.३) रात्री एका महिलेसह एकावर गुन्हा दाखल केला आहे. ...

'ड्राय डे' च्या दिवशी देशी, विदेशी मद्याची अवैध विक्री - Marathi News | Illegal sale of domestic and foreign liquor on 'Dry Day' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ड्राय डे' च्या दिवशी देशी, विदेशी मद्याची अवैध विक्री

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रदिनानिमित्त सर्वत्र 'ड्राय डे' असतानाही अवैधपणे देशी, विदेशी मद्याची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे शाखा, अवैध मद्य ... ...

दारू विक्री कराल तर... भरावा लागेल ५ हजार रुपये व एका बोकडाचा दंड - Marathi News | pay 5 thousand rupees and a fine of one goat over sell of alcohol | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारू विक्री कराल तर... भरावा लागेल ५ हजार रुपये व एका बोकडाचा दंड

ढेकणी गावाने घेतला निर्णय ...

शरीरात चिप बसवा अन् दारूचे व्यसन कायमचे सोडवा! - Marathi News | Put a chip in the body and get rid of alcohol addiction forever in china experiment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शरीरात चिप बसवा अन् दारूचे व्यसन कायमचे सोडवा!

चीनची अनोखी उपाययोजना; प्रयोगांत दिसले चांगले परिणाम ...

जिल्ह्यात १८ ठिकाणी बनावट गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त, चार पथकांची नियुक्ती - Marathi News | Fake Gavathi liquor dens destroyed at 18 places in the district, four teams appointed | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जिल्ह्यात १८ ठिकाणी बनावट गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त, चार पथकांची नियुक्ती

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे तीन दिवस विशेष मोहीम ...

ठाकरे मार्केट परिसरात उतरवित होते दारूसाठा अन् पोहोचले पोलिस; दोघांना अटक, दोघे फरार - Marathi News | they unloading liquor in the Thackeray market area and police arrived; Two arrested, two absconding | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ठाकरे मार्केट परिसरात उतरवित होते दारूसाठा अन् पोहोचले पोलिस; दोघांना अटक, दोघे फरार

कारसह ५.७९ रुपयांचा दारूसाठा जप्त ...