तालुक्यातील भांबोरा येथे दारुबंदी करीता तंटामुक्त समितीने पोलिसांच्या वाहनाला घेराव घातला. गावात पूर्वी दारुबंदी होती. आता मात्र पोलीस आशीर्वादाने दारुचा महापूर आला आहे. ...
गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून दारूतस्करी रोखण्यावर पोलिसांची करडी नजर आहे. मात्र पोलीस विभागाने सीमावर्ती राज्यातूनही तस्करी होत आहे काय, याची चौकशी करून नाकाबंदीद्वारे दारू तस्क ...
पेठ : दमण येथून आलेल्या तीन वाहनांची पेठ पोलिसांनी झडती घेतली असता त्यात लाखोंचा बेकायदेशीर मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी वाहनांसह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दरम्यान वाहनचालक वाहन सोडून फरार झाले. ...
सिरोंचा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अमरावती गावात राहत्या घरातून अवैधरित्या दारू काढून तिची विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी २० दारूविक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून दोन ते तीन लाखांचा मुद्दमाल जप्त केला. ...
देशी दारू विक्री बंद व्हावी यासाठी आंदोलन करूनही काहीच उपयोग होत नसल्याने संतप्त महिलांनी देशी दारू विक्रेत्याला अडवून अवैध दारू जप्त केली. महिलांचा रौद्र अवतार पाहून दारू विक्रेत्याने धूम ठोकली ...
दारुबंदी झालेल्या चंद्रपूरला दारूची तस्करी सुरूच असून शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता रेल्वे सुरक्षा दलाने दक्षिण एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ४९० बाटल्या जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या. ...
बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर बांदा पोलीस तपासणी नाक्यावर बेकायदा दारू वाहतुकीविरोधात कारवाई केली आहे. गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तेलंगणा राज्यातील पर्यटकांविरोधात ही कारवाई करण्यात आली. १ लाख ३ हजार रुपयांच्या दारूसह तब्बल सात लाखांचा मुद ...
आजरा परिसरात गोवा बनावटीचे विदेशी मद्याच्या वाहतूक करणाऱ्या तमनाकवाडा (ता. कागल) येथील व्हॅनचालकासह तिघांना राज्य उत्पादन कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने मद्यासह पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.३०) सायंकाळी करण्यात आली. ...