गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध मद्याची वाहतूक होत असल्याने पेठ पोलिसांनी धडक मोहीम राबवली असून, एकाच महिन्यात सलग दुसऱ्यांदा मद्यतस्करांच्या मुसक्या आवळण्यात पोलिीसांना यश आले आहे. ...
धामणगाव येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिसांना अनेक वेळा कळवूनही दुर्लक्ष होत होते. बुधवारी संतप्त झालेल्या रणरागिणींनी दारूच्या ठेक्यात घुसून सर्व दारूच्या बाटल्या घराबाहेर आणून फोडल्याने एकच गोंधळ उडाल्याने विक्रेत्यांनी तेथून पळ काढला यावे ...
विधान परिषदेच्या शिक्षक आमदार मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे पुढील आठवड्यात चार दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे़ तळीराम अगोदरच मद्यसाठा करून ठेवतात, मात्र मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा आढळून आल्यास उत्पादन शुल्क कारवाई करण्याची शक्यता आहे़ ...
वणी तालुक्यातील नायगावलगत एका पानठेल्यातून अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सदर पानठेला पेटवून दिला. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तणावाची स्थिती निर्माण झाली. ...
दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून सावंगी (मेघे) ठाण्यातील पोलिसांनी नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून शुक्रवारी सकाळी वॉश आऊट मोहीम राबविली. ...
जिल्ह्यात दारूबंदी असली तरी प्रत्येक ‘ब्रॅन्ड’च्या दारूची ठिकठिकाणी विक्री होत असल्याचे वास्तव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत असले तरी दारूबंदी जिल्ह्यात नावालाच असल्याचे दिसून येते. ...